Health & Fitness
ह्या टीप्स तुमच्या साठी खूप उपयोगी असून ह्या टीप्स शास्त्र शुद्ध पध्दतीच्या आहेत. व तसेच आम्ही वजन कसे वाढवायचे व तसेच वजन कसे कमी कराचे या बद्दल सांगणार आहे.
वजन हा विषय आपल्या साठी खूप महत्त्वाचा असून तो खूप जिव्यालाचाही आहे. आपल्याया होणाऱ्या बहुतांश आजारचे कारण हे म्हणजे वजन (Weight) असते. हे सर्व लोकांना माहित आहे. वजन कमी कराचे असल्यास त्या साठी मेहनत करणे गरजेचे असेत. या मध्ये आपली जिभ (Tongue)खूप महत्वाचे काम करत असते. वजन हे तेव्हाच कमी होईल,जेव्हा आपली जिभ हि आपल्या ऐकण्यात असेल. व त्याच बरोबर आपल्याला काही व्यायाम करणे हे खूप महत्वाचे आहे, तसेच योगा करणे हि महत्वाचे आहे.
वजन कसे कमी करायचे ?
खूप जनाचा हाच प्रश्न आहे कि वजन कसे कमी करायचे ? इंटरनेट वर तर फक्त "How to loss my weight ?" हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो . तर आज काळ च्या या धकाधकी च्या जीवना मध्ये या प्रश्नांसाठी डॉक्टर याच्या कढे पण जाताना पाहत आहोत आपण. तस पहिले तर एक गोष्ठ आपण विसरत आहे ती म्हणजे "तूच आहे तुझ्या जीवनाचा डॉक्टर " असे म्हटले तरी की चुकीचे ठरणार नाही .
ज्या लोकांना /व्यक्तींना आपले वजन कमी (Loss Weight )कराचे आहे त्त्या लोकांना /व्यक्तींना पुढील गोष्ठीची आवशक्यता आहे.
- प्रात: काळी (पहाटे) ५.०० ला उठने.
- ५.३० ते ६.३० या वेळे मध्ये व्यायाम व तसेच योगासन करणे.
- सकाळी उठल्यावर सोमट पाण्यामध्ये लिंबू याचा रस टाकून प्यावा.
- जर का पित्त प्रकृती असेल त्यांनी लिंबू न वापरता मध वापरावा.
- मांसाहारी (नॉन-व्हेज) हे करणे टाळणे गरजेचे आहे.नाहीच केला तर अति उत्तम .
- सकाळी जेवण झाल्यानंतर रात्रीच्या जेवण्याच्या मधल्या काळामध्ये कोणतेही गोष्ट पिऊ किवां खाऊ नये . जसे कि चहा ,थंड पेय etc.
